कुर्ला: माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या आरोपावर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
२००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात संघ प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी दबाव आणल्याच्या माजी एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांच्या आरोपावर आज शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.