परतूर: पाटोदासह तालुक्यात ठिकाणी वादळी वाऱ्याने शेती पिकासह शाळेचे नुकसान, पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम
Partur, Jalna | Jun 6, 2026 आज दिनांक 6 जून 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर तालुक्यातील पाटोदा सह इतर गावात दिनांक एक जून 2016 रोजी जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस झाला आहे, यात वादळी वाऱ्याने शाळेचे मोठे नुकसान,गावातील शेतकऱ्यांचे फळबागेच नुकसान झाले आहे, यामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला लोकसभेचे पंचनामे करण्याचे आदेश दिले, आदेश झाले ,पंचनामे झाले ,मात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा आज दिनांक 6 जून रोजी कायम आहे.