Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

पालघर: मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची शिवसेना शिंदे गट ओबीसी, व्हिजेएनटी पालघर जिल्हाप्रमुखांनी घेतली भेट

Palghar, Palghar | Apr 28, 2025
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची मुंबई येथे शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व व्हाजेएनटी पालघर जिल्हा प्रामुख्याने भेट घेतली. संजय राठोड यांच्या मुंबईतील शिवनेरी निवासस्थानी ही भेट संपन्न झाली. यावेळी सामाजिक व राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना ओबीसी व व्हाजेएनटी निवड समिती सदस्य तसेच धुळे, नांदेड, यवतमाळ, धाराशिव जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS

पालघर: मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची शिवसेना शिंदे गट ओबीसी, व्हिजेएनटी पालघर जिल्हाप्रमुखांनी घेतली भेट - Palghar News