Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: शहरासह आष्टी, गोळेगाव व ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी लावल्या रांगा

Partur, Jalna | May 18, 2026
आज दिनांक 18 मे 2026 वार सोमवार रोजी रात्री 8 : 30वाजेच्या सुमारास परतूर शहरासह ग्रामीण भागातील आष्टी गोळेगाव इतर भागात असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे कारण आता सध्या खरीप हंगाम मशागत शेतकऱ्यांची शेत शिवारात सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल आवश्यकता आहे ,मात्र मागील काही दिवसापासून डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी मिळेल त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे.

MORE NEWS