Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

सिल्लोड: छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील लेहा खेडी येथे भीषण अपघात एक जण ठार

आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील लिहा खेडी येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन यामध्ये शरद शामराव साखरे वय 38 वर्ष हे गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालय येथे उपचार साठी दाखल केले असता सदरील व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सदरील घटनेची नोंद अजिंठा पोलिसांनी घेतली आहे