Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad

पालघर: तलासरी येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी बिबट्याने केला नागरिकांवर हल्ला, महिला व पुरुष जखमी

Palghar, Palghar | May 3, 2025
तलासरी येथे बिबट्याने दोन ठिकाणी दोन नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. करजगाव आणि धामणगाव या दोन ठिकाणी वाडीत काम करत असलेल्या एक महिला आणि पुरुष अशा दोघांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे