महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, आणि नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजना राबविण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून, तर खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.