अमरावती: सायन्सकोर मैदानाच्या भिंतीलगत घातक शस्त्रांची दहशत पसरविणाऱ्या इसमास अटक, शहर गुन्हे शाखेची कारवाई
सायन्सकोर मैदानाच्या भिंतीलगत घातक शस्त्रांची दहशत पसरविणाऱ्या इसमास अटक, शहर गुन्हे शाखेची कारवाई एक देशी कट्टा व एक जिवंत वाढदिवस असा ऐकून 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त