Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

आष्टी: तळेगाव वन विभाग कार्यालयाजवळ रेतीची अवैध वाहतूक .. पोलिसांनी पाच लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

Ashti, Wardha | Dec 2, 2025
दिनांक 30 तारखेला रात्री दहा ते अकरा पाच सुमारास अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता एक ट्रॅक्टर मध्ये रेती आढळून आल्याने पाच लाख आठ हजार रुपयांच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसांनी अपराध क्रमांक 639 ऑब्लिक 2025 कलम 33 2 ,49 सह कलम चार 21 खान आणि खनिज अधिनियम 1957 सह कलम 3.7 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 सह कलम 48 सात आठ महाराष्ट्र जमीन महसूल सहित 1966 सह कलम 3.15 पर्यावरण संरक्षण नुसार गुन्हा दाखल केला