Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: आ.बबनराव लोणीकरनी कॉल करून पो. नि.सुदाम भागवत यांना व्यापारी मारहाण प्रकरणी आरोपींचा शोध घ्या, भाजप कार्यालयातून सूचना

Partur, Jalna | Jun 3, 2026
आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार रोजी सकाळी 9 वाजता परतूर भाजपा कार्यालयातून परतूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना शहरातील उडान पूल परिसरात बोगद्यामध्ये दोन दिवसापूर्वी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिलीप शेठ फौलानी यांना अज्ञातांकडून आडवून मारहाण करून लोटभार करण्यात आली आहे, या आरोपींचा तात्काळ शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी व शहर भयमुक्त करावे अशा सूचना आमदार बबनराव लोणीकर यांनी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना कॉल वर केले आहे.

MORE NEWS

परतूर: आ.बबनराव लोणीकरनी कॉल करून पो. नि.सुदाम भागवत यांना व्यापारी मारहाण प्रकरणी आरोपींचा शोध घ्या, भाजप कार्यालयातून सूचना - Partur News