बसमत: नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये असलेल्या प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याबद्दल रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने आक्षेप
वसमत नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादी मध्ये असलेल्या प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याबद्दल रिपब्लिकन युवा सेनेचे युवा जिल्हा महासचिव आकाश दातार यांनी आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी एक ते दीड या दरम्यान मध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगरपरिषद वसमत यांना अक्षय चे निवेदन दिले आहे पत्र दिले आहे वसमत शहरातल्या 15 ही प्रभागात तील दोनशे ते अडीचशे नागरिकांनी आक्षेप घेतला आहे