"स्पर्श" कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत आज जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिंधुदुर्ग आवारात ध्वजारोहण समारंभात शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुष्ठरोग विषयक नुक्कड नाटक सादर केले. यावेळी मा. अधिष्ठाता श्री दवणे , मा. जिल्हा शल्य चिकित्सक श्री पाटील , मा. सहायक संचालक आ. से. (कु.) डॉ. गुजलवार व इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.