रिसोड: रिसोड तालुक्यात गंभीर पाणीटंचाई, महिलांची सकाळपासून पाण्याच्या शोधात धावपळ
Risod, Washim | Oct 20, 2026 रिसोड तालुक्यात पाणीटंचाई गंभीर झाल्याने ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विहिरी आणि बोअरवेलमधल्या पाण्याची पातळी घसरल्याने प्रशासनाकडे टँकर सेवा सुरु करण्याची मागणी वाढली आहे.