Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh

​📢 *माझे गाव, आरोग्य संपन्न गाव!* 🩺✨ ​आज दिनांक १० जून २०२६ रोजी उपकेंद्र मांगदा (तालुका: आरमोरी, जिल्हा: गडचिरोली) येथे 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम' अंतर्गत एक विशेष आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. ​

10 views | Armori, Gadchiroli | Jun 10, 2026
​📢 *माझे गाव, आरोग्य संपन्न गाव!* 🩺✨ ​आज दिनांक १० जून २०२६ रोजी उपकेंद्र मांगदा (तालुका: आरमोरी, जिल्हा: गडचिरोली) येथे 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव मोहीम' अंतर्गत एक विशेष आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. ​या मोहिमेअंतर्गत गावातील जोखीमग्रस्त नागरिकांची एक्स-रे (X-Ray) द्वारे क्षयरोग (TB) तपासणी करण्यात आली. आरोग्याप्रती जागरूक राहून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला. ​एकूण तपासणी केलेले नागरिक: ९० 👩‍🦰 महिला: ४६ 👨‍शेतकरी/पुरुष: ४४