Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Aap

पुर्णा: अवैध वाळु वाहतुकीवर पोलिसांची कारवाई ८ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त ताडकळस पोलिसात गुन्हा दाखल

Purna, Parbhani | Nov 29, 2025
ताडकळस पोलिस ठाणे हद्दीतील पाथरा नदीपुल परिसरातून अवैध वाळु वाहतुक करणार्‍या टिप्परवर पोलिसांच्या विशेष पथक क्र.१ ने कारवाई करत एमएच ११ एम ४५८४ या टिपर वाहनासह एकास ताब्यात घेत ८ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी रात्री जप्त केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरिक्षक बालाजी तोटेवाड यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल.

MORE NEWS