भाडेकरू म्हणून ज्या घरी राहायचे त्याच घरमालकाचे घर फोडून पसार व्हायचे अशी चोरीची पद्धत असणाऱ्या बंटी बबली अर्थात पती पत्नीला वाळूज पोलिसांनी जेरबंद केले. या जोडीने वाळूज गावातील एका घरमालकाचे घर फोडून पोबारा केला होता. नवनीत मधुकर नाईक (वय ४५), स्मिता नवनीत नाईक (वय ४१) रा. मांडुप पश्चिन अशी आरोपींची नावे आहेत