पलूस: पलूस तालुक्यातील पुनदी येथे स्वयंपाक करताना भाजून जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
Palus, Sangli | Jul 6, 2025 पलूस तालुक्यातील पुनदी येथे स्वयंपाक करताना साडीस आग लागून गंभीररीत्या भाजून जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे प्रतीक्षा दादासाहेब करंडे वय 24 रा पुनदी ता पलूस असे मयत महिलेचे नाव आहे दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुनदी येथे राहत्या घरी त्या स्वयंपाक करीत असताना त्यांच्या साडीला आग लागल्याने त्या गंभीर रित्या भाजल्या होत्या त्यांना प्रथम पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात व प्रकृती गंभीर झाल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर