परतूर: भाजपा कार्यालयावर भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी बिग बॉस खेळाडू प्रभू शेळके यांचा केला सत्कार
Partur, Jalna | Apr 13, 2026 आज दिनांक 13 एप्रिल 2026वार सोमवार रोजी सायंकाळी 6वाजेच्या सुमारास परतूर येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी बिग बॉस मराठी खेळाडू प्रभू शेळके उर्फ कालू डॉन हा परतूर येथे आला असता त्याचा सत्कार केला आहे कारण प्रभू शेळके यांनी परतूर शहराचे नाव उज्वल केले असून त्याबद्दल त्याचा हा सत्कार आमदार बबनराव लोणीकर व भाजपा पक्षाच्या वतीने आज करण्यात आला आहे. मी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.