खेड: दिघीत वृद्ध पित्याची देखभाल नाही, मालमत्ताही हडपली
वृद्ध वडिलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी टाळत तसेच त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काटे वस्ती, दिघी येथे घडली.राजेंद्र गणपत काची (57) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.