उस्मानाबाद: धाराशिवमध्ये गांधीजी-शास्त्रीजी जयंतीनिमित्त विशेष पूजन आणि अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून आमदार जगजीत सिंह राणा यांनी अभिवादन केले. सत्य, अहिंसा आणि राष्ट्रसेवेचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.