Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगाव **HPV (Human Papillomavirus) लस *ही प्रामुख्याने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) रोखण्यासाठी दिली जाते.**गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग:* महिलांमध्ये होणारा हा एक गंभीर आजार आहे.

3.4k views | Jalgaon, Maharashtra | Mar 11, 2026
**वयोगट* : - 14 वर्षे पूर्ण झालेल्या परंतु 15 वर्षे न पूर्ण झालेल्या मुलींसाठी **लसीकरणाचे फायदे** :(Benefits) १. कर्करोगापासून बचाव: ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका ९०% पर्यंत कमी करू शकते. २. दीर्घकालीन सुरक्षा: एकदा पूर्ण डोस घेतल्यावर शरीरात या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी दीर्घकाळ प्रतिकारशक्ती तयार होते. **जनजागृतीसाठी महत्त्वाचे मुद्दे** * *गैरसमज दूर करा*: ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जगभरातील लाखो महिलांनी ती घेतली आहे.