परतूर: पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी घेतली बैठक
Partur, Jalna | Apr 9, 2026 आज दिनांक 9 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतुर पोलीस ठाणे येथे परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटलांची एक बैठक घेतली आहे, या बैठकीदरम्यान त्यांनी उपस्थित पोलीस पाटील यांना योग्य ते मार्गदर्शन करत कायद्याविषयी योग्य ती माहिती दिली आहे व पोलीस पाटलांचे अधिकार सुद्धा त्यांनी समजून सांगितले आहे ,याप्रसंगी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील या बैठकीला उपस्थित झाले होते.