आज दिनांक ०६ डिसेंबर २०२५ प्राप्त माहीती नुसार रात्री 8 वाजता मंगरूळपीर परिसरात आढळून आलेल्या या आजींच्या परिवाराचा शोध लागला. आजी॔ना त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करण्यात यश "मानव सेवा फाउंडेशन" मुळे आले. "मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या" संपर्क अमोल भाऊ घोडे 9765658422..