Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: वाटुर गावासह तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी लावली छत्रपती संभाजी नगर केंब्रिज चौकात शेतकरी आंदोलनात उपस्थिती

Partur, Jalna | Jun 29, 2026
आज दि.29 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास परतूर ता.वाटूर गोळेगाव यासह संपूर्ण ता. शेकडो शेतकऱ्यांनी छ.संभाजीनगर येथे केंब्रिज चौकामध्ये आ. रोहित पवार यांनी जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन उभे केले आहे त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावत आ. रोहित पवार यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे,कारण ते सरकारकडे शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलन करत असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे.

MORE NEWS