Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

अमरावती: आमदार प्रताप दादा अडसड यांची जिल्ह्यातील नुकसानी भरपाई संदर्भात व मिळणाऱ्या मदती संदर्भात विस्तृत माहिती अमरावती येथे

Amravati, Amravati | Nov 3, 2025
आमदार प्रताप दादा अडसड यांनी जिल्ह्यातील नुकसान भरपाई संदर्भात व मिळणाऱ्या मदती संदर्भात विस्तृत माहिती दिली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे तर काही मंडळ सुटले होते ते मंडळ सुद्धा समाविष्ट करून घेतले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत या संदर्भात माहिती देऊन ही नुकसान भरपाई सरसकट आता घेण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात ही मदत देण्यात येणार आहे तर यातील कोणीही शेतकरी सुटणार नसल्याचं मत व्यक्त केला आहे .

MORE NEWS

अमरावती: आमदार प्रताप दादा अडसड यांची जिल्ह्यातील नुकसानी भरपाई संदर्भात व मिळणाऱ्या मदती संदर्भात विस्तृत माहिती अमरावती येथे - Amravati News