रिसोड: धोडप बु येथील चिल्ड्रन पार्कच्या जागेवर पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे यांनी राबवली स्वच्छता मोहीम
Risod, Washim | Nov 4, 2025 रिसोड तालुक्यातील धोडप बु येथे चार ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे यांनी स्वच्छता मोहीम राबवली