तासगाव: तासगावमधील प्रा. गोरखनाथ पाटील यांना शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. मिळाली
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील प्रा. गोरखनाथ रंगराव पाटील (कदम) यांना शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त झाली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय महाविद्यालयीन शिक्षकांवरील ताण व्यवस्थापन होता. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात अभिनंदन करण्यात आले आहे.