इगतपुरी: इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या विरोधात शून्य हरकती दाखल
इगतपुरी नगरपरिषदेची प्रारूप प्रभाग रचना 18 ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती हरकत घेण्यास 31 ऑगस्ट पर्यंत मुदत होती मात्र विहित मुदतीत कुठलीही हरकत न आल्याने हीच प्रभाग रचना कायम राहण्याची चिन्हे आहेत याबाबत अधिक माहिती इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली