राहाता: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पळत सुटले... नेमकं काय झालं...?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभास्थळीपोहोचण्यासाठी धावाधाव झाल्याचे पाहायला मिळाले. सभेलापोहोचण्यासाठी उशिर झाल्याने शिंदे पळतच सुटले. शिर्डी विमानतळावरील काल रात्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. संगमनेर येथे काल निवडणुक प्रचारार्थ महायुतीची सभा होती. या सभेला पोहोचण्यासाठी शिंदेंची धावाधाव झाली.