मिरज: सांगलीत एटीएम चोरीची आंतरराज्यीय टोळी फोडली, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
Miraj, Sangli | Sep 28, 2026 सांगलीवाडी भागातील एचडीएफसी बँकेचा एटीएम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केली. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे ११ गुन्हे उघडकीस. १० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.