Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: मापेगाव बुद्रुक येथे बैलगाडा शर्यतीमध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी लावली उपस्थिती

Partur, Jalna | Jun 19, 2026
आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील मापेगाव बुद्रुक येथे गावकऱ्यांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले ते या बैलगाडा शर्यतीमध्ये परतुर शहरातील व परिसरातील तसेच जालना जिल्ह्यातील शेकडो बैलगाडा शोकिंग शेतकऱ्यांनी आपापली बैलगाडी घेऊन या ठिकाणी उपस्थिती लावत स्पर्धेत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले आहे तसेच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सुद्धा शेकडे शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

MORE NEWS