Public App Logo
Jansamasya
हादसा
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Actor
Haryana
Uttarpradesh
Cbse
No video available

शिरूर: पाबळ येथील खूनासह दरोड्यातील फरार आरोपीला तळेगाव ढमढेरे येथून अटक

Shirur, Pune | Aug 14, 2024
पाबळ ता. शिरुर येथील जमदाडे मळा येथे १ मे २०२१ रोजी घरात झोपलेल्या मायलेकींवर सशस्त्र हल्ला करुन मायलेकींना गंभीर जखमी करुन दरोडा टाकल्याची घटना घडलेली असताना यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता.त्यांनतर तब्बल तीन वर्षे फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. सौरभ डायवऱ्या भोसले असे सदर आरोपीचे नाव आहे.