Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

गडचिरोली: गडचिरोली न.प.प्रभाग ९ चा पोटनिवडणुकीत ७५ टक्के मतदान,मतदारांचा उत्फूर्स सहभाग उद्या मतमोजणी

Gadchiroli, Gadchiroli | Jun 20, 2026

MORE NEWS

पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक करून कठोर कारवाई केली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आला असून, नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या अफवा, भूलथापा किंवा बेकायदेशीर कृत्यांना बळी न पडता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा व दिशाभूल करणाऱ्या कृत्यांपासून सावध राहावे. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

#GadchiroliPolice #SafeGadchiroli #OperationAntimPrahar #PublicSafety #MaharashtraPolice

पोमके फुलणार हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक करून कठोर कारवाई केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवाद संपुष्टात आला असून, नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. अशा प्रकारच्या अफवा, भूलथापा किंवा बेकायदेशीर कृत्यांना बळी न पडता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नक्षल सप्ताह किंवा माओवादाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या अफवा व दिशाभूल करणाऱ्या कृत्यांपासून सावध राहावे. नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. #GadchiroliPolice #SafeGadchiroli #OperationAntimPrahar #PublicSafety #MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Jul 28, 2026

माओवादाचा भूतकाळ मागे सोडत गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

गडचिरोली पोलीस दलाच्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” या प्रभावी मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही.

माओवाद किंवा तथाकथित नक्षल सप्ताहाच्या नावाखाली भीती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांच्या अफवांना बळी पडू नका.

भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस दल कठोर कायदेशीर कारवाई करेल.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #OperationAntimPrahar #SafeGadchiroli #NewGadchiroli #Development PublicSafety MaharashtraPolice LawAndOrder CitizenSafety Gadchiroli

माओवादाचा भूतकाळ मागे सोडत गडचिरोली जिल्हा आज विकासाच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे जात आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या “ऑपरेशन अंतिम प्रहार” या प्रभावी मोहिमेमुळे जिल्ह्यातील माओवाद संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. माओवाद किंवा तथाकथित नक्षल सप्ताहाच्या नावाखाली भीती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्त्वांच्या अफवांना बळी पडू नका. भीती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस दल कठोर कायदेशीर कारवाई करेल. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #OperationAntimPrahar #SafeGadchiroli #NewGadchiroli #Development PublicSafety MaharashtraPolice LawAndOrder CitizenSafety Gadchiroli

Gadchiroli, Maharashtra | Jul 28, 2026

पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणा­या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक

 दि. 12/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण 5 किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणा­या रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाच्या खालील बाजुस असलेल्या लोखंडी एंगलला एक लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच त्याचे जवळच जमीनीवर दगडाखाली एक व बाजुस एक पांढ­या रंगाचे कागदी पोस्टर मिळून आले होते. सदर पोस्टर व बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये आरोपींचा शोध घेणेकामी तपास सुरू करण्यात आला. यावरून दि. 14/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी येथे अप. क्र. 01/2026 कलम 353(1) (ब), 189(2), 190, 61(2) भा.न्या.स., कलम 10, 13, 20, 39 बेकायदा कृत्य अधि. व कलम 135 महा. पो. अधि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून दहशत निर्माण करणा­या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक दि. 12/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण 5 किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणा­या रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाच्या खालील बाजुस असलेल्या लोखंडी एंगलला एक लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच त्याचे जवळच जमीनीवर दगडाखाली एक व बाजुस एक पांढ­या रंगाचे कागदी पोस्टर मिळून आले होते. सदर पोस्टर व बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या आदेशान्वये आरोपींचा शोध घेणेकामी तपास सुरू करण्यात आला. यावरून दि. 14/07/2026 रोजी पोस्टे पिपली बुर्गी येथे अप. क्र. 01/2026 कलम 353(1) (ब), 189(2), 190, 61(2) भा.न्या.स., कलम 10, 13, 20, 39 बेकायदा कृत्य अधि. व कलम 135 महा. पो. अधि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Gadchiroli, Maharashtra | Jul 25, 2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 

विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा साज आणि सदाचाराचा मार्ग...
पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो.

"ज्ञान, भक्ती आणि सेवाभाव यांचा संदेश देणारी आषाढी एकादशी आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो."

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

#आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #माऊली #वारी भक्ती महाराष्ट्र AshadhiEkadashi Vitthal Pandharpur

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचा साज आणि सदाचाराचा मार्ग... पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो. "ज्ञान, भक्ती आणि सेवाभाव यांचा संदेश देणारी आषाढी एकादशी आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो." ॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ #आषाढीएकादशी #विठ्ठल #पांडुरंग #माऊली #वारी भक्ती महाराष्ट्र AshadhiEkadashi Vitthal Pandharpur

Gadchiroli, Maharashtra | Jul 25, 2026

कर्तव्याला मिळाला सन्मान!

माओवादविरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती.

पदोन्नतीप्राप्त अधिकारी

* योगीराज जाधव
* सचिन झनक
* बाबासाहेब दुधाळ
* सुनील बागल
* राहुल देव्हडे

हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

कर्तव्याला मिळाला सन्मान! माओवादविरोधी अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती. पदोन्नतीप्राप्त अधिकारी * योगीराज जाधव * सचिन झनक * बाबासाहेब दुधाळ * सुनील बागल * राहुल देव्हडे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Gadchiroli, Maharashtra | Jul 7, 2026