Public App Logo
Jansamasya
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Education
Bareilly
Agra
Cbi
Politics
Abvp
���ायल
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Punjab
Pratapgarh
Live
Westbengal
Ballia
Mirzapur
Haridwar
Tikamgarh
Trending
Prayagraj
Modiji
Protest
���तरपुर
���ोगी_आदित्यनाथ
Letestnews
Faridabad

भंडारा: करिअर कट्टा रील्स स्पर्धेत लाखांदूरच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात ठसा! व्हिडिओ सोशल मीडियावर #viral

Bhandara, Bhandara | Dec 3, 2025
करिअर कट्टा उपक्रमातील रील स्पर्धा 2025 चा निकाल जाहीर झाला असून, जिल्हा पातळीवर लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने चमकदार यशाची नोंद केली आहे. या स्पर्धेत 154 स्पर्धकांमधून पात्र ठरलेल्या 44 रिल्सचे राज्यस्तरीय समितीमार्फत परीक्षण करण्यात आले. त्यात महाविद्यालयातील बी.एस.सी. प्रथम वर्षाचे विद्यार्थी अर्णव जगदीश मेश्राम व साहिल विलास मेश्राम यांनी भंडारा जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली.