जालना: सेवलीत अप्पर तहसील कार्यालयासाठी आंदोलन तीव्र; बाजारपेठ बंद, रास्ता रोकोने चक्काजाम..
नेर येथील कार्यालयाचा शासन निर्णय
Jalna, Jalna | Oct 1, 2026 सेवलीत अप्पर तहसील कार्यालयासाठी आंदोलन तीव्र; बाजारपेठ बंद, रास्ता रोकोने चक्काजाम.. नेर येथील कार्यालयाचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी; सेवलीतच कार्यालय स्थापन करण्यावर आंदोलक ठाम.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस पूर्ण होऊन सहावा दिवस सुरू झाला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सेवली परिसरातील नागरिकांचा संताप अधिक तीव्र झाला आहे. ग