Public App Logo
Jansamasya
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल

अमरावती: शिक्षकांचा अवमान झाल्यास शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी कुत्रे सोडू – बच्चू कडू

Amravati, Amravati | Jan 1, 2026
शिक्षकांचा अवमान झाल्यास शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी कुत्रे सोडू – बच्चू कडू शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची देखरेख करण्याची जबाबदारी सोपविण्याच्या कथित निर्णयावर माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना कुत्र्यांची देखरेख करण्याचे काम देणे हा शिक्षकांचा अवमान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की अशा निर्णयांवर “बुद्धी यावी म्हणून आम्ही प्रार्थना करू.” शिक्षकांचे मूळ कार्य मागे पडून त्यांच्यावर गौण कामे लादली जात असल्याची टीकाही त्यांनी केली

MORE NEWS

अमरावती: शिक्षकांचा अवमान झाल्यास शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानी कुत्रे सोडू – बच्चू कडू - Amravati News