Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Aap

अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांचा छापा; १ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त

Haveli, Pune | Jun 3, 2026

MORE NEWS

एमआयएम नगरसेवकाचा मोठा दणका; स्वतः मैदानात उतरत अवैध दारुचा अड्डा केला उध्वस्त! #aimim #sambhajinagar #news #nirbhaypatrakar #update

 छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार, एमआयएमचे स्थानिक नगरसेवक अजहर पठाण यांनी ह ल येथील जहांगीर कॉलनी परिसरातील संतप्त नागरिकांच्या मदतीने एका अवैध देशी दारूच्या दुकानावर थेट धाड टाकून ते उखडून फेकले. 
  या वस्तीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूविक्रीमुळे १० ते १२ वर्षांची लहान मुले व्यसनाच्या आहारी जात असून, दारूच्या नशेत झालेल्या वादातून नुकतीच एका मुलाने दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 
  वारंवार तक्रार करूनही "माल मिळत नाही" असे सांगणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड करत, नगरसेवक अजहर पठाण यांनी जप्त केलेल्या देशी दारूच्या बाटल्या प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्या.
 नागरिकांच्या सुरक्षेसाठी वस्तीतील लोकांनी एकत्र येत हा दारूचा अड्डा �

एमआयएम नगरसेवकाचा मोठा दणका; स्वतः मैदानात उतरत अवैध दारुचा अड्डा केला उध्वस्त! #aimim #sambhajinagar #news #nirbhaypatrakar #update छत्रपती संभाजीनगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार, एमआयएमचे स्थानिक नगरसेवक अजहर पठाण यांनी ह ल येथील जहांगीर कॉलनी परिसरातील संतप्त नागरिकांच्या मदतीने एका अवैध देशी दारूच्या दुकानावर थेट धाड टाकून ते उखडून फेकले. या वस्तीत खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूविक्रीमुळे १० ते १२ वर्षांची लहान मुले व्यसनाच्या आहारी जात असून, दारूच्या नशेत झालेल्या वादातून नुकतीच एका मुलाने दुसऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वारंवार तक्रार करूनही "माल मिळत नाही" असे सांगणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड करत, नगरसेवक अजहर पठाण यांनी जप्त केलेल्या देशी दारूच्या बाटल्या प्रसारमाध्यमांसमोर दाखवल्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वस्तीतील लोकांनी एकत्र येत हा दारूचा अड्डा �

Haveli, Pune | Jun 18, 2026

"प्रभागात दारूमुक्त आणि संस्कारी वातावरणासाठी नगरसेवकांचे युवकांना भावनिक आवाहन"
.
.
माझ्या प्रभागातील सर्व युवकांना आणि नागरिकांना एक नम्र आवाहन रस्ता, मैदान, रिक्षा किंवा इमारतींच्या आडोशाला बसून दारू पिणे ही केवळ चुकीची सवय नसून आपल्या समाजाच्या प्रतिमेला कलंक लावणारी बाब आहे. अशा कृतीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. एक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक म्हणून माझे कर्तव्य आहे की आपल्या प्रभागातील वातावरण सुरक्षित, स्वच्छ आणि संस्कारी ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे. अनेक वेळा समजावून सांगूनही काही युवक अशा प्रकारे वागत आहेत, ही खेदाची बाब आहे. माझ्या सर्व युवक मित्रांना हात जोडून विनंती आहे की आपले भविष्य, आपले कुटुंब आणि आपल्या समाजाचा सन्मान लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून दूर राहावे. “स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे, तर आपल्या कृतीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची जाणीव ठेवणे होय.
.
.
.
#SocialAwareness #SocialResponsibility #MyWardMyPride #PublicSafety #YouthEmpowerment #SocialMessage #IdealWard #नगरसेवक #प्रभागविकास #सामाजिक_जाणीव

"प्रभागात दारूमुक्त आणि संस्कारी वातावरणासाठी नगरसेवकांचे युवकांना भावनिक आवाहन" . . माझ्या प्रभागातील सर्व युवकांना आणि नागरिकांना एक नम्र आवाहन रस्ता, मैदान, रिक्षा किंवा इमारतींच्या आडोशाला बसून दारू पिणे ही केवळ चुकीची सवय नसून आपल्या समाजाच्या प्रतिमेला कलंक लावणारी बाब आहे. अशा कृतीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. एक लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक म्हणून माझे कर्तव्य आहे की आपल्या प्रभागातील वातावरण सुरक्षित, स्वच्छ आणि संस्कारी ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे. अनेक वेळा समजावून सांगूनही काही युवक अशा प्रकारे वागत आहेत, ही खेदाची बाब आहे. माझ्या सर्व युवक मित्रांना हात जोडून विनंती आहे की आपले भविष्य, आपले कुटुंब आणि आपल्या समाजाचा सन्मान लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून दूर राहावे. “स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे, तर आपल्या कृतीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची जाणीव ठेवणे होय. . . . #SocialAwareness #SocialResponsibility #MyWardMyPride #PublicSafety #YouthEmpowerment #SocialMessage #IdealWard #नगरसेवक #प्रभागविकास #सामाजिक_जाणीव

Haveli, Pune | Jun 18, 2026

अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायावर पोलिसांचा छापा; १ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या ८१ गॅस टाक्या जप्त - Haveli News