नाशिक: सीबीएस समोर असलेल्या गुरुकृपा हॉटेलला मध्यरात्री लागली भीषण आग
Nashik, Nashik | Oct 17, 2025 नाशिकच्या सीबीएस समोर असलेल्या गुरुकृपा हॉटेलला मध्यरात्रीच्या दरम्यान भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.स्थानिक नागरिकांनी तात्काळ भद्रकाली पोलीस व अग्निशामक दलाला प्राचार्य केले घटनास्थळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीमध्ये हॉटेलचे बरेचसे नुकसान झाले असून सदर शॉर्टसर्किटने आग लागल्याची चर्चा सुरू आहे.