Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Cbi

“थापा नव्हे, कामाची पोचपावती!” – नरखेड गटातून अपक्ष अनिल आबाजी पाटील यांचे मतदारांना भावनिक आवाहन...

नरखेड जिल्हा परिषद गट क्रमांक २४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले अनिल आबाजी पाटील यांनी कामावर मत द्या असे थेट आणि ठाम आवाहन मतदार राजांना केले आहे. “मी फक्त थापा मारणारा कार्यकर्ता नाही, तर जनतेच्या अडचणींमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता आहे,” असे सांगत त्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांची पोचपावती जनतेसमोर मांडली आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा छावण्या उभारणे, दुष्काळ पडताच पाणी वाटप करणे, शिरापूर–लांबोटी रस्ता स्वखर्चाने करणे, लोकमंगल ते शिरापूर रस्त्याचे काम स्वतःच्या खर्चातून पूर्ण करणे, शाळांमध्ये वह्या-पुस्तकांचे वाटप, जनावरांसाठी शिबिरे घेणे अशी अनेक लोकहिताची कामे आपण केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
“थापा नव्हे, कामाची पोचपावती!” – नरखेड गटातून अपक्ष अनिल आबाजी पाटील यांचे मतदारांना भावनिक आवाहन... - Solapur South News