Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

*राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्गत कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन मार्फत कर्करोग रुग्णांची तपासणी करण्याकरीता आज दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी कॅन्सर व्हॅनने तालुक्यातील तामसवाडी या प्राथमिक केंद्रांला भेट देऊन त्या ठिकाणी रुग्णांची

2.7k views | Jalgaon, Maharashtra | Feb 4, 2026
तपासणी करण्यात आली. एकूण 77 रुग्णांची तपासणी करून एका रुग्णाची मौखिक कर्करोगाच्या अनुषंगाने बायोप्सी घेण्यात आली.* *सदर शिबीराचे आयोजन मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्नील सांगळे सर आणि मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर सर, डॉ चंद्रकांत सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.* *तसेच रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन डॉ.प्रशांत सोनवणे दंत शल्यचिकित्सक कुटीर रुग्णालय पारोळा आणि डॉ.चेतन करोडपती वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, तामसवाडी यांनी केले.*