Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

अलिबाग: आंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये गुन्हा दाखल करणार – शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी..

Alibag, Raigad | Dec 9, 2025
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कथित व्हिडिओला व्हायरल केल्यानंतर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी आज अलिबागमध्ये आंबादास दानवे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा निषेध नोंदवला. दानवे यांनी व्हिडिओद्वारे आमदार दळवी यांच्यावर खोटा आरोप करून राजकीय प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्हाप्रमुखांनी केला आहे.