जामनेर: शहापूर येथून ५० हजार रुपये किंमतीची बैल जाडीची चोरी
Jamner, Jalgaon | Dec 20, 2025 जामनेर तालुक्यातील शहापूर येथून ५० हजार रुपये किंमतीची बैल जोडी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २० डिसेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.