रावेर: फैजपुर ते भुसावळ रस्त्यावर आमोदा गावाजवळ बस आणि कारचा अपघात बसमधील प्रवासी कार चालक किरकोळ जखमी
Raver, Jalgaon | Jun 24, 2025
फैजपूर ते भुसावळ या रस्त्यावर आमोदा गाव आहे. या गावाजवळ वळण चा रस्ता आहे. या वाघमोड वळण ठिकाणी सतत अपघात घडत असतात तर...