रावेर: गिरडगाव येथील वृद्ध महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Jun 23, 2025
गिरडगाव या गावातील रहिवाशी मालाबाई गजमल पाटील वय ८० या वृद्ध महिलेने गावालगतच असलेल्या सुरेश हिलाल पाटील यांच्या शेत...