रावेर: अंजाळे गावात गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या इसमाचा जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू, यावल पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद
Raver, Jalgaon | Jun 24, 2025
अंजाळे या गावात आनंदा नारायण बिऱ्हाडे यांच्या घराच्या बाजूला पत्री शेळच्या समोर एक अनोळखी ५० वर्षीय इसम हा गंभीर जखमी...