नाशिक: मतदान प्रक्रिया संपली , आडगावातील सर्व पक्षी उमेदवार एकाच व्यासपीठावर : नाशिक साठी एक आदर्श
Nashik, Nashik | Jan 15, 2026 अगमी महानगरपालिकेच्या निवडणुक प्रक्रियेचे अंतिम टप्पा संपल्यानंतर आडगाव मधील सर्व पक्ष उमेदवारांनी एक संस्कृती निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले यात सर्व पक्षी उमेदवार एकाच व्यासपीठावर येत त्यांनी आम्ही सर्व एक आहोत असे सांगत आडगावाच्या विकासासाठी जो ही उमेदवार निवडून येईल त्याच्या पाठीशी राहू असे आश्वासन देऊन एक आदर्श घडून दिला आहे.