दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूरमध्ये 1 ऑक्टोंबर जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा
पंचायत समिती दक्षिण सोलापूर कार्यालयात 1 ऑक्टोंबर रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक जेष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. निवृत्त जेष्ठ नागरिकांचा गट विकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते सन्मानप्राप्त होता. प्रशासन अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.