सेनगाव: हिंगोलीत गॅस सिलिंडरसाठी १२१ रुपये अधिक वसुली; जिल्हाधिकारींकडे तक्रार
हत्ता येथील गॅस सिलिंडरची ठरलेली किंमत ९७९ रुपये असताना, १७ ऑक्टोबरला १,१०० रुपये आकारल्याची तक्रार ज्योती कांबळे यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. संबंधित एजन्सीच्या चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.