अक्कलकोट: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये 2000 गरजूंना दिवाळी फराळ वाटप
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये दोन हजार गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ आणि किराणा साहित्य वाटप करण्यात आले. सोलापूर महापालिकेचे भाजप नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.