Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
मंत्री

राहुरी: म्हैसगाव घाटात खडी वाहतूक करणारा डंपर पेटला चालकाची तत्परता : जीवितहानी टळली

Rahuri, Ahmednagar | Dec 13, 2025
म्हैसगाव–राहुरी रस्त्यावर मेहसगावच्या घाटात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने पेट घेतल्याच्या घटनेने एकच धावपळ उडाली.मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु डंपरचा केबिनचा भाग पूर्णपणे जळून गेला.म्हैसगाव येथून खाजगी क्षेत्रातील टेकडीचे उत्खनन करून खडी भरून दहा चाकी डंपर राहुरीच्या दिशेने जात होता. खडीच्या अवजड लोडामुळे घर्षण होऊन किंवा वायरिंगच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.